भारतीय नौदल भरती - २०२१
[Indian Navy] भारतीय नौदल अंतर्गत सेलर भरती - २०२१, विविध पदासाठी २५०० जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ०५ मे २०२१
पदाचे नाव व जागेची संख्या: २५०० जागा
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | सेलर (AA)अर्टिफायसर ऑफिसर | ५०० |
२ | सेलर (SSR) सिनिअर सेकंडरी ऑफिसर | २००० |
एकूण जागा | २५०० |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१: ६०% गुणांसह १२वी (भौतिकशास्त्र व गणित) उत्तीर्ण
पद क्र.२: १२वी (भौतिकशास्त्र व गणित) उत्तीर्णउत्तीर्ण
शारीरिक पात्रता:
उंची - १५७ से.मी.
शारीरिक योग्यता चाचणी - १.६ किमी (१६०० मीटर) धावणे ०७ मिनिटांत पूर्ण.
२० स्क्वॅट अप्स (उठक बैठक)
१० पुश-अप.
वयाची अट: जन्म ०१ फेब्रुवारी २००१ ते ३१ जुलै २००४ दरम्यान.
फी/शुल्क: (शुल्क लागू नाही)
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अंतिम तारीख: ०५ मे २०२१
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.