Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[Deendayal Port Trust] दीनदयाळ पोर्ट ट्रस्ट येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी १९४ जागांसाठी भरती - २०२० [अंतिम तारीख: ०७ जुलै २०२०]

करिअर मराठी २०२०

Deendayal Port Trust भरती - २०२०
दीनदयाळ पोर्ट ट्रस्ट येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी १९४ जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ०७ जुलै २०२०
जाहिरात क्र.:ML/PS/1503-A(18)

पदाचे नाव:
१. ट्रेड अँप्रेन्टिस  
२. ट्रेड अँप्रेन्टिस (सेक्रेटरिअल असिस्टंट)
३. इंजिनीरिंग डिप्लोमा अँप्रेन्टिस 
४. इंजिनीरिंग पदवीधर अँप्रेन्टिस

जागेची संख्या: १९४ जागा 
१. ट्रेड अँप्रेन्टिस ९२ जागा   
२. ट्रेड अँप्रेन्टिस (सेक्रेटरिअल असिस्टंट) ३० जागा 
३. इंजिनीरिंग डिप्लोमा अँप्रेन्टिस ३६ जागा  
४. इंजिनीरिंग पदवीधर अँप्रेन्टिस ३६ जागा 

शैक्षणिक अर्हता:
पद  क्र. १: ITI (फिटर/ड्राफ्ट्समन(सिव्हिल)/मेकॅनिकल डिझेल/इलेकट्रिशिअन/COPA/PASAA/वायरमन/टर्नर/वेल्डर/RAC)
पद  क्र. २: (B.A./B.Sc./B.Com.) पदवी 
पद  क्र. ३: (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स/संगणक विज्ञान/IT) पदविका (डिप्लोमा)
पद  क्र. ४: (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स/संगणक विज्ञान/IT) BE/B.Tech पदवी 

वयाची अट: ३० ऑगस्ट २०२० रोजी, २८ वर्षापर्यंत 
                       
फी/शुल्क: (शुल्क लागू नाही)
 
नोकरीचे ठिकाण: कच्छ (गुजरात)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०७ जुलै २०२० 

जाहिरात (Notification): येथे पहा 

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा  

___________________________________________________________________________________

Post a Comment

0 Comments