Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

केंद्रीय रेशीम बोर्ड, वस्त्र मंत्रालय - भारत सरकार मार्फत विविध पदांची भरती २०२०, [अंतिम तारीख: १७ जुलै २०२०]

करिअर मराठी २०२०

केंद्रीय रेशीम बोर्ड भरती २०२०
(वस्त्र मंत्रालय - भारत सरकार)
केंद्रीय रेशीम बोर्ड, वस्त्र मंत्रालय - भारत सरकार मार्फत विविध पदांच्या ७९ जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे, सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, 
अंतिम तारीख: १७ जुलै २०२०
जाहिरात क्र.:केरेबो/२/२०२०

पदाचे नाव:
१. वैज्ञानिक - सी  
२. वैज्ञानिक - बी  
३. वैज्ञानिक - बी (CSTRI UNITS)
४. सहाय्यक (तांत्रिक)

जागेची संख्या: 
१. वैज्ञानिक - सी ०३ जागा 
२. वैज्ञानिक - बी ५९ जागा 
३. वैज्ञानिक - बी (CSTRI UNITS) १५ जागा
४. सहाय्यक (तांत्रिक) ०२ जागा

शैक्षणिक अर्हता:
१. वैज्ञानिक - सी - मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान पदव्युत्तर पदवी किंवा कृषी विज्ञानात पदव्युत्तर पदवी, संशोधन आणि विकास किंवा शैक्षणिक संस्था किंवा कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान संघटनेत ४ वर्षे अनुभवसह 

२. वैज्ञानिक - बी - विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा कृषी विज्ञानात पदव्युत्तर पदवी  

३. वैज्ञानिक - बी (CSTRI UNITS) - बी.ई./ बी.टेक. (टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी) 

४. सहाय्यक (तांत्रिक) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांसह किट विज्ञान/ प्राणिशास्त्र/ वनस्पतीशास्त्र/ कृषी/ रेशीम उत्पादन शास्त्र/ रसायनशास्त्र मध्ये द्वितीय श्रेणीसह
 
वयाची अट: १७ जुलै २०२० रोजी, [OBC - ०३ वर्षे सूट, SC/ST - ०५ वर्षे सूट]
१. वैज्ञानिक - सी - ४० वर्षापर्यंत 
२. वैज्ञानिक - बी - ३५ वर्षापर्यंत  
३. वैज्ञानिक - बी (CSTRI UNITS) - ३५ वर्षापर्यंत 
४. सहाय्यक (तांत्रिक) - ३० वर्षापर्यंत 
                            

फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)
 
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १७ जुलै २०२० (रात्रौ ११:५९ वाजेपर्यंत)

अर्ज प्रिंट करून पोस्टाद्वारे पाठवण्याची अंतिम तारीख: २० जुलै २०२०

जाहिरात (Notification): येथे पाहा 

पोस्टाद्वारे प्रिंट पाठवण्याचा पत्ता: सदस्य-सचिव, केंद्रीय रेशीम बोर्ड, वस्त्र मंत्रालय - भारत सरकार, होसूर रोड, बी टी एम लेआऊट, माडीवाला, बेंगलुरू - 560 068.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा  

Post a Comment

0 Comments