Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[Defence Services Staff College] डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेज अंतर्गत विविध पदासाठी ८३ जागांसाठी भरती - २०२१, [अंतिम तारीख: २२ मे २०२१]

   करिअर मराठी २०२०



डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेज भरती - २०२१ 
[Defence Services Staff College] डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेज अंतर्गत भरती - २०२१, विविध पदासाठी ८३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: २२ मे २०२१
जाहिरात क्र.: 

पदाचे नाव व जागेची संख्या: ८३ जागा  

 पद क्र.  पदाचे नाव                                                                                      जागेची संख्या  
 १ स्टेनोग्राफर ग्रेड II  ०४
 २ कनिष्ठ लिपिक (LDC) १०
 ३ मोटर ड्राइव्हर  ०७
 ४ सुखानी  ०१ 
 ५ कार्पेन्टर   ०१ 
 ६ मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) ६०
  एकूण जागा  ८३

शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: १२वी उत्तीर्ण सह डिक्टेशन १० मिनिटं @ ८० श.प्र.मि. व हिंदी टायपिंग ६५ श.प्र.मि. & इंग्रजी ५० श.प्र.मि.
पद क्र. २: १२वी उत्तीर्ण सह हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी ३५ श.प्र.मि.  
पद क्र. ३: १२वी उत्तीर्ण सह ०२ वर्षे अनुभव आणि जड मोटर वाहक परवाना 
पद क्र. ४: १२वी उत्तीर्ण सह ०२ वर्षे अनुभव बोट व सेलर चे ज्ञान आणि मान्यताप्राप्त स्विमिंग सर्टिफिकेट 
पद क्र. ५: १२वी उत्तीर्ण सह ०२ वर्षे अनुभव किंवा ITI सह ०२ वर्षे अनुभव
पद क्र. ६: १०वी उत्तीर्ण 


वयाची अट: २२ मे २०२१ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
पद क्र. १ ते ३: १८ ते २७ वर्षापर्यंत 
पद क्र. ४ ते ६: १८ ते २५ वर्षापर्यंत 

फी/शुल्क: (शुल्क लागू नाही)

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत    

अंतिम तारीख: २२ मे २०२१

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Commandant, Defence Services Staff College, Wellington (Nilgiris) – 643 231. Tamil Nadu.

अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 



Post a Comment

0 Comments