[NHAI] भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती २०२१
[NHAI] भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती २०२१ मार्फत डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल) पदासाठी ४१ जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: २८ मे २०२१
जाहिरात क्र.:
पदाचे नाव:
डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल)
जागेची संख्या: ४१ जागा
शैक्षणिक अर्हता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई. सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी सह GATE 2021
वयाची अट: २८ मे २०२१ रोजी ३० वर्षांपर्यंत. [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
फी/शुल्क: [शुल्क लागू नाही]
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख: २८ मे २०२१
जाहिरात (Notification): येथे पहा
औपचारिक(Official) वेबसाईट: येथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.