पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती - २०२१
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, भारत सरकारचा उपक्रम मार्फत ९७ जागेसाठी फील्ड इंजिनिअर आणि सुपरवायझर पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ०९ मे २०२१
पदाचे नाव: फील्ड इंजिनिअर आणि सुपरवायझर
जागेची संख्या: ९७ जागा
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | फील्ड इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | ३० |
२ | फील्ड इंजिनिअर (सिव्हिल) | ०८ |
३ | फील्ड सुपरवायझर (इलेक्ट्रिकल) | ४७ |
४ | फील्ड सुपरवायझर (सिव्हिल) | १२ |
एकूण - | ९७ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१: इलेक्ट्रिकल विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.) आणि 01 वर्ष अनुभव
पद क्र.२: सिव्हिल विषयात B.E/B.Tech./B.Sc. (Engg.) आणि 01 वर्ष अनुभव
पद क्र.३: इलेक्ट्रिकलविषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 01 वर्ष अनुभव
पद क्र.४: सिव्हिल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 01 वर्ष अनुभव
वयाची अट: ०९ मे २०२१ रोजी १८ ते २९ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
फी/ शुल्क:
पद क्र.१ ते २:खुला प्रवर्ग Gen/ OBC: ४००/- रुपये, [SC/ST/PwD: फी नाही ]
पद क्र.३ ते ४:खुला प्रवर्ग Gen/ OBC: ३००/- रुपये, [SC/ST/PwD: फी नाही ]
नोकरीचे ठिकाण: उत्तर विभाग १
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०९ मे २०२१
अधिकृत वेबसाईट: येथे पहा
जाहिरात (Notification): येथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.