Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियाना गोंदिया जिल्हा अंतर्गत भरती - २०२१, [अंतिम तारीख: आवश्यक पदे भरेपर्यंत दररोज दुपारी १२ वाजता मुलाखती घेतल्या जातील.]

 करिअर मराठी २०२०

गोंदिया जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती - २०२१
[NHM]राष्ट्रीय आरोग्य अभियाना गोंदिया जिल्हा अंतर्गत भरती - २०२१, विविध पदासाठी ७२ जागांसाठी  ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: आवश्यक पदे भरेपर्यंत दररोज दुपारी १२ वाजता मुलाखती घेतल्या जातील.
जाहिरात क्र.: 

पदाचे नाव व जागेची संख्या: ७२ जागा   

 पद क्र.  पदाचे नाव                                                                                      जागेची संख्या  
 १ फिजिशिअन  ०५
 २ भूलतज्ञ  ०२
 ३ वैद्यकीय अधिकारी १०
 ४वैद्यकीय अधिकारी (कोविड१९ आयुष) १६ 
 ५ स्टाफ नर्स   २५ 
 ६ एक्स- रे टेक्निशिअन  ०५
 ७ ECG टेक्निशिअन ०३
 ८ हॉस्पिटल मॅनेजर  ०६
  एकूण जागा  ७२

शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: MD/MBBS/DNB (मेडिसिन)
पद क्र. २: MD/MBBS/DNB (मेडिसिन/ऍनेस्थेशिया)  
पद क्र. ३: MBBS
पद क्र. ४: BAMS  
पद क्र. ५:  GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
पद क्र. ६: सेवानिवृत्त एक्स-रे टेक्निशियन
पद क्र. ७: ECG टेक्निशियन 01 वर्ष अनुभव 
पद क्र. ८: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.

वयाची अट:  १८ ते ५० वर्षापर्यंत ( राखीव प्रवर्गासाठी कमाल वय ४३ वर्षापर्यंत) 
१. पद क्र. १ : ७० वर्षापर्यंत 

फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)

नोकरीचे ठिकाण: गोंदिया (महाराष्ट्र) 
 
अर्ज भरण्याची अंतिम तारीख: आवश्यक पदे भरेपर्यंत दररोज दुपारी १२ वाजता मुलाखती घेतल्या जातील.

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा  

अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

Post a Comment

0 Comments