गडचिरोली जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती - २०२१
[NHM]राष्ट्रीय आरोग्य अभियाना गडचिरोली जिल्हा अंतर्गत भरती - २०२१, विविध पदासाठी ९६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ११ मे २०२१
पदाचे नाव व जागेची संख्या: ९६ जागा
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | स्पेशालिस्ट | २७ |
२ | वैद्यकीय अधिकारी (आयुष) | १४ |
३ | स्टाफ नर्स | ५५ |
एकूण जागा | ३३४ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: MD MBBS / DNB/ DPM/ DOMS(मेडिसिन/ भूलतज्ञ/Surgeons/ paediatricians/ Physicians/ ENT/ Opthalmologist/ Gynaecologist)
पद क्र. २: BAMS/MCIM
पद क्र. ३: GNM/ B.Sc. (Nursing)
वयाची अट: ११ मे २०२१ रोजी, १८ ते ५० वर्षापर्यंत ( राखीव प्रवर्गासाठी कमाल वय ४३ वर्षापर्यंत)
१. पद क्र. १ : ७० वर्षापर्यंत
फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)
नोकरीचे ठिकाण: गडचिरोली (महाराष्ट्र)
अर्ज भरण्याची अंतिम तारीख: ११ मे २०२१
जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.