Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[SBI PO] भारतीय स्टेट बँक येथे PO पदासाठी २००० जागांसाठी भरती २०२० [अंतिम तारीख: ०४ डिसेंबर २०२०]

 करिअर मराठी २०२०

[SBI CBO] भारतीय स्टेट बँक भरती-२०२०
[SBI PO] भारतीय स्टेट बँक येथे PO पदासाठी २००० जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: ०४ डिसेंबर २०२० 
जाहिरात क्र.:CRPD/PO/2020-21/12

पदाचे नाव व संख्या: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) २००० जागा 

शैक्षणिक अर्हता: 
(i) कोणत्याही शाखेतील पदवी ( पदवीमध्ये अंतिम वर्ष किंवा अंतिम सेमिस्टर मध्ये असलेले उमेदवार सुद्धा करू शकतात.)   

वयाची अट: ०१ एप्रिल २०२० रोजी २१ ते ३० वर्षे [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट]  

फी/शुल्क: General/OBC/EWS: ७५०/- रुपये, [SC/ST/PwD:फी नाही]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०४ डिसेंबर २०२०

परीक्षा:
  1. पूर्व परीक्षा: ३१ डिसेंबर २०२० & ०२, ०४ जानेवारी २०२१
  2. मुख्य परीक्षा: 29 जानेवारी २०२१
जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

औपचारिक (Official) वेबसाईट पाहण्यासाठी: येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments