Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

(NBCC) नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये १०० जागांसाठी भरती 2020, [अंतिम तारीख: २५ डिसेंबर २०२०]

 




नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन भरती २०२०

(NBCC) नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये १०० जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.    

अंतिम तारीख: २५ डिसेंबर २०२०   
जाहिरात क्र.: 04/2020

पदाचे नाव आणि एकूण संख्या: १०० जागा

 पद क्र. पदाचे नाव                                                                      पद संख्या
  इंजिनिअर (सिव्हिल) ८०
 २ इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) २०
 एकूण -  १००

शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१: (i) B.E /B.Tech (सिव्हिल) (ii) ०२ वर्ष अनुभव
पद क्र.२: (i) B.E /B.Tech (इलेक्ट्रिकल) (ii) ०२ वर्ष अनुभव
[General/OBC: ६०% गुणांसह, SC/ST/PWD: ५५% गुणांसह]
 
वयाची अट: २५ डिसेंबर २०२० रोजी  १८ ते ३५ वर्षापर्यंत, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट].  

फी/ शुल्क:  SC/ST/PwD: फी नाही ],  General/OBC: ५००/- रुपये,

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत   

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख२५ डिसेंबर २०२० 

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे पहा

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा (Starting Soon) 

Post a Comment

0 Comments