विधायी विभाग भरती-२०२०
[Legislative Dept.] विधायी विभाग येथे स्वीय सहाय्यक पदासाठी ५ जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ०१ डिसेंबर २०२०
पदाचे नाव व संख्या: स्वीय सहाय्यक - ५ जागा
शैक्षणिक अर्हता:
i) १२ वी उत्तीर्ण
ii) डिक्टेशन १० मिनिटात १०० श.प्र.मि.
iii) ट्रान्सक्रिप्ट डिक्टेशन ५५ मिनिटे
iv) इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि.
वयाची अट: ३१ ऑक्टोबर २०२० रोजी २१ ते ३० वर्षे [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट]
फी/शुल्क: [फी नाही]
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०१ डिसेंबर २०२०
परीक्षा: जानेवारी २०२१
जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा
औपचारिक (Official) वेबसाईट पाहण्यासाठी: येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.