Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[INDIAN ARMY] भारतीय सैन्य पुरुष पशुवैद्यकीय पदवीधर भरती २०२०, [अंतिम तारीख: १० डिसेंबर २०२०]

 करिअर मराठी २०२०

[INDIAN ARMY] भारतीय सैन्य भरती-२०२०
[INDIAN ARMY] भारतीय सैन्य पुरुष पशुवैद्यकीय पदवीधर भरती २०२० साठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: १० डिसेंबर २०२० 
जाहिरात क्र.:

पदाचे नाव : पुरुष पशुवैद्यकीय पदवीधर (MALE VETERINARY CORPS)

शैक्षणिक अर्हता: B.VSc./ B.VSc. AND AH पदवी 

वयाची अट: जन्म १० डिसेंबर २०२० रोजी  २१ ते ३२ वर्षे.

फी/शुल्क: [फी नाही]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

अर्ज करण्याची पत्ता : Directorate General Remount Veterinary Services (RV-1) QMG's Branch, Integrated Headquarters of MoD Army West Block-3, Ground floor, Wing No.- 4 RK Puram, New Delhi - 110066

अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० डिसेंबर २०२० 

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा 

अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 


Post a Comment

0 Comments