पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती - २०२०
[PCMC] पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत भरती-२०२०, विविध पदासाठी १०७ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: १५ सप्टेंबर २०२० (१०:०० AM ते ०५:०० PM)
पदाचे नाव व जागेची संख्या: १०७ जागा
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | सहाय्यक शिक्षक ( मराठी माध्यम) | ८५ |
२ | सहाय्यक शिक्षक ( उर्दु माध्यम) | २२ |
एकूण जागा | २६० |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१: B.Sc. B.Ed/ B.A B.Ed/ B.P.Ed
पद क्र.२: B.Sc. B.Ed/ B.A B.Ed/ B.P.Ed
फी/शुल्क: (शुल्क लागू नाही)
नोकरीचे ठिकाण: पिंपरी चिंचवड
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १५ सप्टेंबर २०२० (१०:०० AM ते ०५:०० PM)
मुलाखतीचे ठिकाण : महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आलेल्या पेटीमध्ये.
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.