राष्ट्रीय गृहनिर्माण बँक भरती २०२०
[NHB] राष्ट्रीय गृहनिर्माण बँक भारत सरकार अंतर्गत, येथे विविध पदांच्या १६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:अंतिम तारीख: १८ सप्टेंबर २०२०
पदाचे नाव आणि एकूण संख्या: १६ जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | असिस्टंट मॅनेजर (स्केल-I) | १६ |
एकूण - | १६ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१: (i) ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा ५५% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWD: ०५% गुणांची सूट) /CA/CMA
वयाची अट: ०१ ऑगस्ट २०२० रोजी २१ ते ३० वर्षे, [OBC:०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट]
फी/शुल्क: खुला(General)/OBC-८५०/-रुपये, ( SC/ST/PwD - १७५/- रुपये)
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १८ सप्टेंबर २०२०
परीक्षा (Online): नोव्हेंबर/डिसेंबर २०२०
जाहिरात (Notification): येथे पहा
औपचारिक (Official) वेबसाईट : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.