Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[IGM, HYDERABAD] भारत सरकार मिंट, हैदराबाद मार्फत विविध पदांसाठी ३० जागांसाठी भरती २०२०, [अंतिम तारीख: ०४ ऑक्टोबर २०२०]

 करिअर मराठी २०२०


भारत सरकार मिंट, हैदराबाद भरती २०२०
[IGM, HYDERABAD] भारत सरकार मिंट, हैदराबाद मार्फत विविध पदांसाठी ३० जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ०४ ऑक्टोबर २०२०
जाहिरात क्र.: 04/2020

पदाचे नाव आणि एकूण संख्या: १४८९ जागा

 पद क्र. पदाचे नाव                                                                      पद संख्या
 १ सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स – सिव्हिल इंजिनिअरिंग) ०१ 
 २ सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स) ड्राफ्ट्समन ०१ 
 ३  सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स) ०२ 
 ४ सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स) ०५
 ५ सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स) ०२
 ६ सुपरवायझर (सेफ्टी ऑफिसर) ०१
 ७ एंग्रावेर  ०७
 ८ ज्युनियर ऑफिस असिस्टंट(हिंदी) ०१
 ९ ज्युनियर टेक्निशियन १०
  एकूण - ३०

शैक्षणिक अर्हता: 
पद क्र.१: प्रथम श्रेणी सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech.
पद क्र.२: प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech. 
पद क्र.३: प्रथम श्रेणी मेटलर्जी/मेटलर्जिकल & मटेरियल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech.
पद क्र.४: प्रथम श्रेणी मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech.
पद क्र.५: प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech.
पद क्र.६: B.E/B.Tech +०२/०५ वर्षे अनुभव किंवा  भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्रातील प्रथम श्रेणी पदवी किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा+ ०५ वर्षे अनुभव+इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा.
पद क्र.७: ५५% गुणांसह ललित कला (शिल्प/मेटल वर्क्स/चित्रकला) पदवी
पद क्र.८: (i) ५५% गुणांसह पदवीधर पदवी  (ii) संगणकीय ज्ञान   (iii) हिंदी टाइपिंग ३० श.प्र.मि.
पद क्र.९: ITI (इलेक्ट्रॉनिक्स/फाउंड्री/ब्लॅकस्मिथ/गोल्डस्मिथ/कारपेंटर)

वयाची अट: ०४ ऑक्टोबर २०२१ रोजी, (OBC - ०३ वर्षे सूट, SC/ST - ०५ वर्षे सूट)

पद क्र.१ ते ६: १८ ते ३० वर्षे
पद क्र.७ ते ८: १८ ते २८ वर्षे
पद क्र.९: १८ ते २५ वर्षे

नोकरीचे ठिकाण: मुंबई   

शुल्क: General/OBC: ४७२/- रुपये, [SC/ST/PwD/ExSM: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०४ ऑक्टोबर २०२०

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments