इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक निवड - २०२०
[IBPS] इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक निवड - २०२०, लिपिक पदाच्या १५५७ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: २३ सप्टेंबर २०२०
पदाचे नाव आणि एकूण संख्या: १५५७ जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | लिपिक | १५५७ |
एकूण - | १५५७ |
शैक्षणिक पात्रता:
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी किंवा समतुल्य (ii) MSCIT/CCC / संगणक ज्ञान आवश्यक.
वयाची अट: ०१ सप्टेंबर २०२० रोजी २० ते २८ वर्षे, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट]
फी/ शुल्क: General/OBC:७५०/- रुपये, [SC/ST/PwD: १७५/- रुपये]
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षेची तारीख:
पूर्व परीक्षा: ०५, १२ आणि १३ डिसेंबर २०२०
मुख्य परीक्षा: २४ जानेवारी २०२१
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २३ सप्टेंबर २०२०
औपचारिक(Official) वेबसाईट: येथे पहा
जाहिरात (Notification): येथे क्लिक पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक पहा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.