Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[BEL] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे विविध पदांसाठी १४५ जागांसाठी भरती २०२०, [ अंतिम तारीख: २७ सप्टेंबर २०२०]

   करिअर मराठी २०२०


[BEL] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
[BEL] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे विविध पदांसाठी १४५ जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: २७ सप्टेंबर २०२० 
जाहिरात क्र.:383/PE-I/HR/ES/2020-21 & 383/TE & PE-I/HR/SW/2020-21

पदाचे नाव आणि एकूण संख्या: १४५ जागा

 अनु. क्र.  पदाचे नाव                                                                           पदाची संख्या 
 १ प्रोजेक्ट इंजिनिअर I  ३७
 २ ट्रेनी इंजिनिअर  ५४ 
 ३ ट्रेनी इंजिनिअर (कॉम्पुटर सायंस/सॉफ्टवेअर) ५४
  एकूण -  १४५

शैक्षणिक अर्हता: 
पद क्र.१: (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (सिव्हील/ इलेक्ट्रॉनिक्स/E&T/ मेकॅनिकल)  (ii) ०२ वर्ष अनुभव
पद क्र.२: (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (कॉम्पुटर सायंस
पद क्र.३: (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (सिव्हील / इलेक्ट्रॉनिक्स/E&T/ मेकॅनिकल/ कॉम्पुटर सायंस)  (ii) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट: ०१ सप्टेंबर २०२० रोजी, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट].

पद क्र.१: १८ ते २८ वर्षे
पद क्र.२: १८ ते २५ वर्षे
पद क्र.३: १८ ते २८ वर्षे

फी/शुल्क: [SC/ST/PwD: फी नाही]

पद क्र.१: General/OBC/EWS: ५००/- रुपये   
पद क्र.२: General/OBC/EWS: २००/- रुपये  
पद क्र.३General/OBC/EWS: ५००/- रुपये

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

अर्ज करण्याची अंतिम तारीख: २७ सप्टेंबर २०२०

औपचारिक (Officail) वेबसाईट पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज  करण्यासाठी: येथे क्लिक करा 


Post a Comment

0 Comments