Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[BEL] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे विविध पदांसाठी ६४ जागांसाठी भरती, [अंतिम तारीख: २२ सप्टेंबर २०२०]

  करिअर मराठी २०२०


[BEL] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
[BEL] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे विविध पदांसाठी ६४ जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: २२ सप्टेंबर २०२० 
जाहिरात क्र.:

पदाचे नाव आणि एकूण संख्या: ६४ जागा

 अनु. क्र.  पदाचे नाव                                                                           पदाची संख्या 
 १ ट्रेनी इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) १६
 २ ट्रेनी इंजिनिअर (मेकॅनिकल) ११ 
 ३ ट्रेनी इंजिनिअर (कॉम्पुटर सायंस) ०६
 ४ ट्रेनी ऑफिसर (फायनान्स) ०२ 
 ५ प्रोजेक्ट इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) २२
 ६ प्रोजेक्ट इंजिनिअर (मेकॅनिकल) ०५
 ७ प्रोजेक्ट इंजिनिअर (कॉम्पुटर सायंस) ०१
 ८ प्रोजेक्ट ऑफिसर (फायनान्स) ०१
  एकूण -  ६४

शैक्षणिक अर्हता: 
पद क्र.१: (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/E&T )  (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.२: (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल)  (ii) ०१ वर्षे अनुभव
पद क्र.३: (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (कॉम्पुटर सायंस)  (ii) ०१ वर्षे अनुभव
पद क्र.४: (i) MBA (फायनान्स)  (ii) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.५: (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/E&T )  (ii) ०२ वर्ष अनुभव
पद क्र.६: (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल)  (ii) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.७: (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (कॉम्पुटर सायंस)  (ii) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.८: (i) MBA/ MSW /M.HRM in HR  (ii) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट: ०१ ऑगस्ट २०२० रोजी, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट].

पद क्र.१ आणि ४: १८ ते २५ वर्षे
पद क्र.५ आणि ८: १८ ते २८ वर्षे

फी/शुल्क: [SC/ST/PwD: फी नाही]

पद क्र.१ ते ४: General/OBC/EWS: २००/- रुपये   
पद क्र.५ ते ८: General/OBC/EWS:५००/- रुपये  

नोकरीचे ठिकाण: हैदराबाद  

अर्ज  पाठविण्याचा पत्ता: Sr. Dy. General Manager (HR&A), Bharat Electronics Limited, I.E. Nacharam, Hyderabad - 500076, Telangana State

अर्ज करण्याची अंतिम तारीख: २२ सप्टेंबर २०२०

औपचारिक (Officail) वेबसाईट पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा 


Post a Comment

0 Comments