Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[ZP] जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत भरती - २०२०, [अंतिम तारीख: १४ ऑगस्ट २०२०]




जिल्हा परिषद अमरावती भरती - २०२० 
[ZP] जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत भरती - २०२०, डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी ०४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: १४ ऑगस्ट  २०२०
जाहिरात क्र.: Edu/०१

पदाचे नाव: डेटा एन्ट्री ऑपरेटर 

जागेची संख्या: ०४ जागा   

शैक्षणिक अर्हता:
i) १२वी उत्तीर्ण 
ii) MSCIT/DOECC
iii) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. आणि मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. 

वयाची अट: २७ ऑगस्ट २०२० रोजी, १८ ते ३५ वर्षे

फी/शुल्क: खुला प्रवर्ग: ५००/- रुपये, [राखीव प्रवर्ग: २५०/- रुपये]

नोकरीचे ठिकाण: अमरावती (महाराष्ट्र)  

ऑनलाईन अंतिम तारीख: १४ ऑगस्ट  २०२०

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments