Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[ZP PUNE]जिल्हा परिषद पुणे विविध पदासाठी ११२० जागांसाठी भरती - २०२०, [अंतिम तारीख: १६ ऑगस्ट २०२०]

 करिअर मराठी २०२०



जिल्हा परिषद पुणे भरती - २०२० 
[ZP PUNE]जिल्हा परिषद पुणे भरती - २०२०, विविध पदासाठी ११२० जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारी: १६ ऑगस्ट २०२०
जाहिरात क्र.: 

पदाचे नाव आणि एकूण संख्या: ११२० जागा

 पद क्र. पदाचे नाव                                                                      पद संख्या
 १ आयुष वैद्यकीय अधिकारी  २५६ 
 २ वैद्यकीय अधिकारी BDS  ५६ 
 ३  स्टाफ नर्स  ३००
 ४ आरोग्य सेविका  ४७६
 ५ डेटा एन्ट्री ऑपरेटर  ३२
  एकूण - १४८९

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.१: BAMS
पद क्र.२: BDS
पद क्र.३: GNM/B.Sc (नर्सिंग) 
पद क्र.४: ANM
पद क्र.५: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.   (iii) MSCIT

वयाची अट: 

पद क्र.१ ते ४: ४३ वर्षांपर्यंत

पद क्र.५: ३८ वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: पुणे 

फी/ शुल्क: फी नाही. 

अर्ज कसा करावा: जाहिरातीतील विहित नमुन्यातील भरलेला अर्ज, इतर परिपूर्ण माहिती व आवश्यक दस्ताऐवज,कागदपत्रे स्कॅन करुन ‘मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे’ यांचे नावे ऑनलाईन अर्ज सादर करावा.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारी: १६ ऑगस्ट २०२०  (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: येथे पहा

जाहिरात (Notification): येथे क्लिक पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक पहा

Post a Comment

0 Comments