Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[UPSC ISS] भारतीय आर्थिक सेवा [INDIAN ECONOMICAL SERVICES (IES)] परीक्षा २०२०, [अंतिम तारीख: ०१ सप्टेंबर २०२०]

 करिअर मराठी २०२०



संघ लोकसेवा आयोग मार्फत भारतीय आर्थिक सेवा परीक्षा २०२०

[UPSC ISS] भारतीय आर्थिक सेवा [INDIAN ECONOMICAL SERVICES (IES)] परीक्षा २०२० ही परीक्षा १५ जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  सविस्तर माहिती खालीलप्रमाणे. 
अंतिम तारीख०१ सप्टेंबर २०२० (०६:०० PM)
जाहिरात क्र.: ११/२०२०-IES

पदाचे नाव:
भारतीय आर्थिक सेवा [INDIAN ECONOMICAL SERVICES (IES)] परीक्षा २०२०

जागेची संख्या: १५ जागा 

वयाची अट:
०१ ऑगस्ट २०२० रोजी २१ ते ३० वर्षे, [OBC - ०३ वर्षे सूट, SC/ST - ०५ वर्षे सूट]

शैक्षणिक अर्हता: अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र / व्यवसाय अर्थशास्त्र /इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी.

फी/ शुल्क: खुला/OBC - २००/- रुपये, [SC/ST/PwD/महिला - शुल्क लागू नाही]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

अर्ज करण्याची अंतिम तारीख०१ सप्टेंबर २०२० (०६:०० PM)

परीक्षा: १६ ऑक्टोबर २०२०

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

जाहिरात (Notification): येथे पहा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments