Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[UPSC CMS] संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा -२०२०, [अंतिम तारीख: १८ ऑगस्ट २०२०]

करिअर मराठी २०२०

[UPSC CMS] संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा -२०२०
[UPSC CMS] संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा -२०२० UPSC मार्फत CMS पदासाठी ५५९ जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: १८ ऑगस्ट २०२० 
जाहिरात क्र.:09/2020-CMS

परीक्षेचे नाव: संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2020 (CMS) 

पदाचे नाव व संख्या: ५५९ जागा

 पद क्र. पदाचे नाव                                                                      पद संख्या
  केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट १८२
 २ रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी ३००
 ३  इंडियन ऑर्डनान्स फॅक्टरीज हेल्थ सर्व्हिसेस मधील सहाय्यक
 वैद्यकीय अधिकारी
 ६६
 ४ नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी ०४
 ५ पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल
 ग्रेड II 
 ०७
  एकूण - ५५९
शैक्षणिक अर्हता: 
(i) वैद्यकीय शाखेतील MBBS पदवी   

वयाची अट: ०१ ऑगस्ट २०२० रोजी ३२ वर्षे [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट 

फी/शुल्क: [फी नाही]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १८ ऑगस्ट २०२०

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

औपचारिक (Official) वेबसाईट पाहण्यासाठी: येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments