संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा -२०२०
[UPSC CAPF] संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा -२०२०, मार्फत विविध पदासाठी २०९ जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
जाहिरात क्र.: 12/2020.CPF
परीक्षेचे नाव: संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा- 2020
पदाचे नाव व जागेची संख्या: २०९ जागा
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | BSF | ७८ |
२ | CRPF | १३ |
३ | CISF | ६९ |
४ | ITBP | २७ |
५ | SSB | २२ |
एकूण जागा | २०९ |
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर.
वयाची अट: ०१ ऑगस्ट २०२० रोजी २० ते २५ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
फी/ शुल्क: General/OBC: २००/- रुपये, [SC/ST/महिला:फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०७ सप्टेंबर २०२० (०६:०० PM)
जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा
औपचारिक (Official) वेबसाईट पाहण्यासाठी: येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.