Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[STPI] सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया येथे विविध पदांच्या १९ जागांसाठी भरती, [अंतिम तारीख: २० सप्टेंबर २०२०]

 करिअर मराठी २०२०



 सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया
[STPI] सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया येथे विविध पदांच्या १९ जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:  
अंतिम तारीख: २० सप्टेंबर २०२० 
जाहिरात क्र.:

पदाचे नाव व संख्या: १९ जागा
 पद क्र. पदाचे नाव                                                                      पद संख्या
 १ सदस्य तांत्रिक कर्मचारी - IV  ०१ 
 २ सदस्य तांत्रिक कर्मचारी - II  ०१ 
 ३   लेखा अधिकारी  ०१ 
 ४ सहाय्यक - IV  ०३
 ५ सहाय्यक - III  ०१
 ६ सहाय्यक - II  ०४
 ७ मल्टी टास्किंग स्टाफ  ०४
  एकूण - १९

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) Electronics/Computer Science/ IT/ Telecommunication मध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा किंवा पदवी (ii) ०१ वर्षे अनुभव  
पद क्र.2: (i) Electronics/Computer Science/ IT/ Telecommunication मध्ये ITI किंवा डिप्लोमा किंवा पदवी
 (ii) १२वी विज्ञान विषयासह
पद क्र.3: (i) वाणिज्य शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) ०४ ते ०६ वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) वाणिज्य शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) ०२ ते ०४ वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) वाणिज्य शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) ०१ ते ०२ वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) वाणिज्य शाखेतील पदवी
पद क्र.7: (i) १०वी उत्तीर्ण (ii) LMV  परवाना (iii) DTP चे ज्ञान (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग 40

वयाची अट: २० सप्टेंबर २०२० रोजी, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट]            

फी/शुल्क: [३००/- रुपये] 

नोकरीचे ठिकाण: बेंगळुरू  

अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० सप्टेंबर २०२०

जाहिरात (Notification): येथे पहा 

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments