स्वच्छ महाराष्ट्र अभियान भरती - २०२०
[SMMURBAN] स्वच्छ महाराष्ट्र अभियान भरती - २०२०, विविध पदासाठी ३९५ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: १९ ऑगस्ट २०२०
पदांची संख्या: ३९५ जागा
पदाचे नाव: शहर समन्वयक
शैक्षणिक पात्रता: (i) B.E./B.Tech/B.Sc./B.Arch/B.Planning (ii) 06 महिने अनुभव
वयाची अट: 01 ऑगस्ट 2020 रोजी 35 वर्षांपर्यंत.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
फी/शुल्क: फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १९ ऑगस्ट २०२०
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे क्लिक करा
जाहिरात (Notification): येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.