Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[SC] सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत, येथे बिल्डिंग सुपरवाईजर पदांच्या ०८ जागांसाठी भरती २०२०, [अंतिम तारीख: २९ ऑगस्ट २०२०]

  करिअर मराठी २०२०


सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती २०२०
[SC] सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भारत सरकार अंतर्गत, येथे बिल्डिंग सुपरवाईजर पदांच्या ०८ जागांसाठी  अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: २९ ऑगस्ट २०२०
जाहिरात क्र.: 6/2020-SCA(RC)

पदाचे नाव आणि एकूण संख्या: ०८ जागा

 पद क्र. पदाचे नाव                                                                      पद संख्या
 १ बिल्डिंग सुपरवाईजर  ०८
  एकूण - ०८

शैक्षणिक अर्हता: 
पद क्र.१: (i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि सॅनिटेशन किंवा पब्लिक हायजिन डिप्लोमा किंवा  हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर सर्टिफिकेट (ii) ०३वर्षे अनुभव 

वयाची अट: ०१ ऑगस्ट २०२० रोजी ३० वर्षापर्यंत, [OBC:०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट]     

फी/शुल्क: फी नाही 
 
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

अर्ज करण्याची अंतिम तारीख: २९ ऑगस्ट २०२० 

अर्ज करण्याचा  पत्ता: लिफाफ्यावर "APPLICATION FOR THE POST OF BUILDING SUPERVISER" असे लिहून Registrar (Recruitment Cell), Supreme Court of India, Tilak Marg, New Delhi-110001 या पत्त्यावर पाठवावा. 

जाहिरात (Notification): येथे पहा 

औपचारिक (Official) वेबसाईट व अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 


Post a Comment

0 Comments