Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[SBI CBO] भारतीय स्टेट बँक येथे CBO पदासाठी भरती-२०२०, [अंतिम तारीख: १६ ऑगस्ट २०२०]

करिअर मराठी २०२०
[SBI CBO] भारतीय स्टेट बँक भरती-२०२०
[SBI CBO] भारतीय स्टेट बँक येथे CBO पदासाठी ३८५० जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: १६ ऑगस्ट २०२० 
जाहिरात क्र.:CRPD/CBO/2020-21/20

पदाचे नाव व संख्या: सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) ३८५० जागा (५१७ जागा महाराष्ट्र)

शैक्षणिक अर्हता: 
(i) कोणत्याही शाखेतील पदवी   
(ii) बँकेतील ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट: ०१ ऑगस्ट २०२० रोजी १८ ते ३० वर्षे [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट 

फी/शुल्क: General/OBC/EWS: ७५०/- रुपये, [SC/ST/PwD:फी नाही]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १६ ऑगस्ट २०२०

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

औपचारिक (Official) वेबसाईट पाहण्यासाठी: येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments