Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[PMC] परभणी महानगरपालिकेअंतर्गत भरती - २०२१ [थेट मुलाखत: २९ एप्रिल ते १५ मे २०२१]

 करिअर मराठी २०२०



परभणी महानगरपालिका भरती - २०२ 
परभणी महानगरपालिकेअंतर्गत भरती - २०२१, विविध पदासाठी १२८ जागांसाठी थेट मुलाखती साठी अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
थेट मुलाखत: २९ एप्रिल ते १५ मे २०२१
जाहिरात क्र.: 

पदाचे नाव व जागेची संख्या:  १२८ जागा  

 पद क्र.  पदाचे नाव                                                                                      जागेची संख्या  
 १ फिजिशिअन  ०२
 २ वैद्यकीय अधिकारी ०८
 ३ वैद्यकीय अधिकारी (कोविड१९ आयुष) १५ 
 ४ हॉस्पिटल मॅनेजर  ०२ 
 ५ स्टाफ नर्स   ५० 
 ६ एक्स- रे टेक्निशिअन  ०२
 ७ ECG टेक्निशिअन ०२
 ८ लॅब टेक्निशिअन ०४
 ९ फार्मासिस्ट  ०५
 १० स्टोअर ऑफिसर  ०३
 ११ डाटा एन्ट्री ऑपरेटर  ०५
 १२ वॉर्ड बॉय  ३०
  एकूण जागा  १२८

शैक्षणिक अर्हता:
पद क्र. १: MD/MBBS/DNB (मेडिसिन)
पद क्र. २: MD/MBBS/DNB (मेडिसिन/ऍनेस्थेशिया) सह ०१ वर्षे अनुभव 
पद क्र. ३: BAMS/ BUMS सह कोविड१९ आयुष प्रमाणपत्र  
पद क्र. ४: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
पद क्र. ५: GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
पद क्र. ६: सेवानिवृत्त एक्स-रे टेक्निशियन
पद क्र. ७: ECG टेक्निशियन 01 वर्ष अनुभव
पद क्र. ८: B.Sc सह DMLT
पद क्र. ९: D.Pharm/B. Pharm
पद क्र. १०: कोणत्याही शाखेतील पदवी/B.Com
पद क्र. ११: कोणत्याही शाखेतील पदवी सह मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि.  आणि MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र. १२: 10वी उत्तीर्ण 

फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)

नोकरीचे ठिकाण: परभणी   

थेट मुलाखत: २९ एप्रिल ते १५ मे २०२१

मुलाखतीचे ठिकाण: परभणी शहर महानगरपालिका, आरोग्य विभाग कार्यालय.

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments