पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती - २०२०
[PCMC] पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत भरती - २०२०, विविध पदासाठी २६० जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
थेट मुलाखत: ०३ ते ०८ ऑगस्ट २०२० (१०:०० AM ते ०५:०० PM)
पदाचे नाव व जागेची संख्या: २६० जागा
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | इंटेन्सिव्हिस्ट | २४ |
२ | वैद्यकीय अधिकारी (ICU) | ९६ |
३ | कनिष्ठ निवासी (दंतरोग) | १२ |
४ | GNM स्टाफ नर्स | १२८ |
एकूण जागा | २६० |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१: (i) MD/DNB- MED,ANA, Chest/DA/DTCD पदवी (ii) ICU अनुभव
पद क्र.२: MBBS/BAMS
पद क्र.३: BDS/MSDC
पद क्र.४: १२वी उत्तीर्ण+GNM/ANM किंवा B.Sc (नर्सिंग)
फी/शुल्क: (शुल्क लागू नाही)
नोकरीचे ठिकाण: पिंपरी चिंचवड
थेट मुलाखत: ०३ ते ०८ ऑगस्ट २०२० (१०:०० AM ते ०५:०० PM)
मुलाखतीचे ठिकाण : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील कार्यालयाशेजारी हॉल मध्ये.
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.