तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती - २०२०
[ONGC] तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती - २०२०, विविध पदासाठी ४१८२ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: १७ ऑगस्ट २०२० (०६:०० PM)
पदाचे नाव आणि एकूण संख्या: ४१८२ जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | उत्तर विभाग | २२८ |
२ | मुंबई विभाग | ७६४ |
३ | पश्चिम विभाग | १५७९ |
४ | पूर्व विभाग | ७१६ |
५ | दक्षिण विभाग | ६७४ |
६ | मध्य विभाग | २२१ |
एकूण - | ४१८२ |
शैक्षणिक पात्रता:
- ट्रेड अप्रेंटिस: पदवीधर/BBA/B.Sc/ ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E)
- टेक्निशियन अप्रेंटिस: सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट: १७ ऑगस्ट २०२० रोजी १८ ते २४ वर्षे. [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST:०५ वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
फी/ शुल्क: [फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १७ ऑगस्ट २०२० (०६:०० PM)
अधिकृत (Official) वेबसाईट: येथे पहा
जाहिरात (Notification): येथे क्लिक पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक पहा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.