नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती २०२०
[NTPC] नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे विविध पदांच्या ६० जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
जाहिरात क्र.:04/20
पदाचे नाव व संख्या:
पद क्र. | पदांचे नाव | पदांची संख्या |
१ | मेडिकल स्पेशालिस्ट | २३ |
२ | मेडिकल (GDMO) | ३७ |
एकूण संख्या - | ६० |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१:
(i) MBBS
(ii) MD/MS in Medicine/ O&G/ Pediatrics
पद क्र.२:
(i) MBBS
(ii) ०२ वर्षे अनुभव.
वयाची अट: ०२ सप्टेंबर २०२० रोजी ३७ वर्षे, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट].
फी/ शुल्क: General/OBC: ३००/- रुपये, [ SC/ST/PwD/ExSM/महिला: फी नाही]
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०२ सप्टेंबर २०२०
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी: येथे पहा
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.