पदाचे नाव आणि एकूण संख्या: ५१० जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | राज्य कार्यक्रम समन्वयक | १० |
२ | यंग फेलो | २५० |
३ | क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन | २५० |
एकूण - | ५१० |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.१: (i) अर्थशास्त्र / ग्रामीण विकास / ग्रामीण व्यवस्थापन / राज्यशास्त्र / समाजशास्त्र / सामाजिक कार्य / विकास अभ्यासात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) ०५ वर्षे अनुभव
पद क्र.२: (i) अर्थशास्त्र / ग्रामीण विकास / ग्रामीण व्यवस्थापन / राज्यशास्त्र / समाजशास्त्र / सामाजिक कार्य / विकास अभ्यासात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) ० ते ०१ वर्ष अनुभव
पद क्र.३: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) ०५ वर्षे अनुभव
पद क्र.१: ३० ते ५० वर्षांपर्यंत
पद क्र.२: २५ ते ३० वर्षांपर्यंत
पद क्र.३: ४० वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी/ शुल्क: फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० ऑगस्ट २०२०
अधिकृत वेबसाईट: येथे पहा
जाहिरात (Notification): येथे क्लिक पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक पहा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.