Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[NIO-CSIR] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा भरती २०२०, [अंतिम तारीख: १६ ऑगस्ट २०२०]

 करिअर मराठी २०२०


नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा भरती २०२०
[CSIR-National Institute of Oceanography, Goa] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा येथे प्रकल्प सहाय्यक आणि कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या ०२ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: १६ ऑगस्ट २०२०
जाहिरात क्र.:NIO/HRM/20-21/09-II

पदाचे नाव व संख्या: 
 पद क्र.  पदाचे नाव                                                                                      जागेची संख्या  
 १ प्रकल्प सहाय्यक ०१
  एकूण जागा  ०१

शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१:
i) M.Sc.(Marine Science) पदवी 

वयाची अट: १६ ऑगस्ट २०२० रोजी ३५ वर्षापर्यंत,

फी/शुल्क: शुल्क लागू नाही /फी नाही  

नोकरीचे ठिकाण: गोवा 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १६ ऑगस्ट २०२०

अर्ज पाठविण्याचा ई-मेल : hrdg@nio.org

औपचारिक (Official) वेबसाईट: कृपया येथे पहा 

जाहिरात व अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments