राष्ट्रीय गृहनिर्माण बँक भरती २०२०
[NHB] राष्ट्रीय गृहनिर्माण बँक भारत सरकार अंतर्गत, येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:अंतिम तारीख: २८ ऑगस्ट २०२०
पदाचे नाव आणि एकूण संख्या: ११ जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | DGM (चीफ रिस्क ऑफिसर) | ०१ |
२ | AGM (इकोनॉमी & स्टेटर्जी) | ०१ |
३ | AGM (MIS) | ०१ |
४ | AGM (HR) | ०१ |
५ | RM (रिस्क मॅनेजमेंट) | ०१ |
६ | मॅनेजर (क्रेडिट ऑडिट) | ०२ |
७ | मॅनेजर (लीगल) | ०२ |
८ | मॅनेजर (इकोनॉमी & स्टेटर्जी) | ०१ |
९ | मॅनेजर (MIS) | ०१ |
एकूण - | ३८०३ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१: (i) पदवीधर (ii) फाइनेंसियल रिस्क मॅनेजमेंट/प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र (iii) ०५ वर्षे अनुभव
पद क्र.२: (i) अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) ०३ वर्षे अनुभव
पद क्र.३: (i) सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा ऑपरेशन रिसर्च मधील पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (ii) ०३ वर्षे अनुभव
पद क्र.४: (i) पर्सनेल मॅनेजमेंट पदवी/IRPM/ LLPM किंवा पदवीधर+MBA (HR) किंवा पदवीधर+पर्सनेल मॅनेजमेंट/HR मध्ये PG डिप्लोमा
पद क्र.५: (i) पदवीधर (ii) फाइनेंसियल रिस्क मॅनेजमेंट/प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंट प्रमाणपत्र (iii) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.६: (i) CA/CMA/CWA/CFA किंवा पदवीधर+MBA (फायनांस) (ii) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.७: (i) LLB (ii) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.८: (i) अर्थशास्त्र पदवी (ii) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.९: (i) सांख्यिकी पदवी (ii) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट: ०१ ऑगस्ट २०२० रोजी, [OBC:०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट]
- पद क्र.१: ३५ ते ६२ वर्षे
- पद क्र.२ ते ४: ३२ ते ५० वर्षे
- पद क्र.५: ३० ते ४५ वर्षे
- पद क्र.६ ते ९: २३ ते ३५ वर्षे
फी/शुल्क: खुला(General)/OBC-६००/-रुपये, ( SC/ST/PwD - १००/- रुपये)
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २८ ऑगस्ट २०२०
जाहिरात (Notification): येथे पहा
औपचारिक (Official) वेबसाईट : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.