Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[NFL] नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड, भारत सरकारचा उपक्रम मध्ये विविध पदांच्या ४० जागांसाठी भरती, [अंतिम तारीख: २५ सप्टेंबर २०२०]

 

[NFL] नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड
[NFL] नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड, भारत सरकारचा उपक्रम मध्ये विविध पदांच्या ४० जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:   
अंतिम तारीख: २५ सप्टेंबर २०२०  
जाहिरात क्र.: ०४/२०२०

पदाचे नाव व संख्या: ४० जागा

 अनु. क्र.  पदाचे नाव                                                                           पदाची संख्या 
 १ इंजिनिअर (प्रॉडक्शन) ०७
 २ मॅनेजर (प्रॉडक्शन) ०६ 
 ३ इंजिनिअर (मेकॅनिकल) ०९
 ४ मॅनेजर (मेकॅनिकल) ०६ 
 ५ इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) ०३
 ६ मॅनेजर (इलेक्ट्रिकल)   ०२
 ७ इंजिनिअर (इन्स्ट्रुमेंटेशन) ०४
 ८ इंजिनिअर (सिव्हिल) ०१
 ९ इंजिनिअर (फायर अँड सेफ्टी ) ०१
  एकूण -  ४०

शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१: मान्यताप्राप्त विद्यापीठातील ६०% गुणांसह  BE/B.Tech/B.Sc.(Engg) पदवी किंवा AMIE सह ०१ वर्षे अनुभव.
पद क्र.२: मान्यताप्राप्त विद्यापीठातील ६०% गुणांसह  BE/B.Tech/B.Sc.(Engg) पदवी किंवा AMIE सह ०९ वर्षे अनुभव.
पद क्र.३: मान्यताप्राप्त विद्यापीठातील ६०% गुणांसह  BE/B.Tech/B.Sc.(Engg) पदवी किंवा AMIE सह ०१ वर्षे अनुभव.
पद क्र.४: मान्यताप्राप्त विद्यापीठातील ६०% गुणांसह  BE/B.Tech/B.Sc.(Engg) पदवी किंवा AMIE सह ०९ वर्षे अनुभव.
पद क्र.५: मान्यताप्राप्त विद्यापीठातील ६०% गुणांसह  BE/B.Tech/B.Sc.(Engg) पदवी किंवा AMIE सह ०१ वर्षे अनुभव.
पद क्र.६: मान्यताप्राप्त विद्यापीठातील ६०% गुणांसह  BE/B.Tech/B.Sc.(Engg) पदवी किंवा AMIE सह ०९ वर्षे अनुभव.
पद क्र.७: मान्यताप्राप्त विद्यापीठातील ६०% गुणांसह  BE/B.Tech/B.Sc.(Engg) पदवी किंवा AMIE सह ०१ वर्षे अनुभव. 
पद क्र.८: मान्यताप्राप्त विद्यापीठातील ६०% गुणांसह  BE/B.Tech/B.Sc.(Engg) पदवी किंवा AMIE सह ०१ वर्षे अनुभव.
पद क्र.९: मान्यताप्राप्त विद्यापीठातील ६०% गुणांसह  BE/B.Tech/B.Sc.(Engg) पदवी किंवा AMIEसह ०१ वर्षे अनुभव.

वयाची अट: इंजिनिअर: ३० वर्षापर्यंत/ मॅनेजर: ४५ वर्षापर्यंत, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट]
                
फी/शुल्क: General/OBC/EWS: ७००/- रुपये, [SC/ST/PwD/ExSM:फी नाही] 

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत   

अर्ज करण्याची अंतिम तारीख: २५ सप्टेंबर २०२० 

जाहिरात (Notification): येथे पहा 

औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा 

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा  

अर्ज पाठवण्याचा पत्ता: Chief Manager (HR), National Fertilizers Limited, A-11, Sector-24, Noida, District Gautam Nudh Nagar, Uttar Pradesh - 201301

Post a Comment

0 Comments