Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[NCERT] राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती २०२०, [अंतिम तारीख: १७ ऑगस्ट २०२०][मुदतवाढ]


राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती २०२०
[NCERT] राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, येथे विविध पदांच्या २६६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: ०३ ऑगस्ट २०२० १७ ऑगस्ट २०२० (सायं. ०५:०० वाजेपर्यंत)
जाहिरात क्र.:171/2020

पदाचे नाव व जागेची संख्या: 
 पद क्र. पदाचे नाव                                                              जागेची संख्या                    
 १ प्राध्यापक ३८ 
 २ सहयोगी प्राध्यापक ८३
 ३ सहाय्यक प्राध्यापक १४२
 ४ ग्रंथपाल ०१
 ५ सहाय्यक ग्रंथपाल   ०२
  एकूण - २६६

शैक्षणिक अर्हता:
१.  प्राध्यापक - (i)५५% गुणांसह एम.ए. पदव्युत्तर पदवी आणि Ph.D. 
२.  सहयोगी प्राध्यापक - (i) ५५% गुणांसह एम.ए./एम.एड. पदव्युत्तर पदवी (ii) Ph.D. 
३.  सहाय्यक प्राध्यापक - (i) ५५% गुणांसह एम.ए./एम.एड. पदव्युत्तर पदवी (ii) NET. 
४.  सहाय्यक प्राध्यापक - (i) ५५% गुणांसह ग्रंथालय विज्ञान/ माहिती विज्ञान पदव्युत्तर पदवी (ii) Ph.D. (iii) १० वर्षे अनुभव 
५.  सहाय्यक प्राध्यापक - (i) ५५% गुणांसह एम.ए./एम.एड. पदव्युत्तर पदवी (ii) NET.
                
फी/शुल्क: खुला(General)/OBC/EWS-१०००/-रुपये, ( SC/ST/PwD/महिला - फी नाही)
 
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०३ ऑगस्ट २०२० १७ ऑगस्ट २०२० (सायं. ०५:०० वाजेपर्यंत)

जाहिरात (Notification): येथे पहा 

औपचारिक (Official) वेबसाईट : येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments