राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरती २०२०
[NABARD] राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भारत सरकार अंतर्गत, येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: २३ ऑगस्ट २०२०
पदाचे नाव आणि एकूण संख्या: १३ जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | प्रोजेक्ट मॅनेजर- ॲप्लिकेशन मॅनेजमेंट | ०१ |
२ | सिनिअर ॲनलिस्ट-इन्फॉर्मेशन सिक्योरिटी ऑपरेशन्स | ०१ |
३ | सिनिअर ॲनलिस्ट- नेटवर्क/SDWAN ऑपरेशन्स | ०१ |
४ | प्रोजेक्ट मॅनेजर- IT ऑपरेशन्स/इंफ्रास्ट्रक्चर सर्विस | ०१ |
५ | ॲनालिटिक्स-कम-चीफ डेटा कंसल्टंट | ०१ |
६ | सायबर सिक्योरिटी मॅनेजर (CSM) | ०१ |
७ | एडिशनल सायबर सिक्योरिटी मॅनेजर (ACSM) | ०१ |
८ | एडिशनल चीफ रिस्क मॅनेजर | ०२ |
९ | रिस्क मॅनेजर | ०४ |
एकूण - | १३ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१: (i) कॉम्पुटर सायन्स/इन्फॉर्मेशन सिस्टिम्स/इंजिनिअरिंग/मॅनेजमेंट पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) ०७/०५ वर्षे अनुभव
पद क्र.२: (i) कॉम्पुटर सायन्स/IT/सायबर सिक्योरिटी पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) ०५/०३ वर्षे अनुभव
पद क्र.३: (i) कॉम्पुटर सायन्स/इन्फॉर्मेशन इंजिनिअरिंग, ECE पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) ०५/०३ वर्षे अनुभव
पद क्र.४: (i) कॉम्पुटर सायन्स/इन्फॉर्मेशन इंजिनिअरिंग, ECE पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) ०७/०५ वर्षे अनुभव
पद क्र.५: (i) कॉम्पुटर सायन्स/ इंजिनिअरिंग / गणित / सांख्यिकी विषयात पदवी (ii) ०७/०५ वर्षे अनुभव
पद क्र.६: (i) IT/कॉम्पुटर सायन्स मध्ये पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) ०७/०५ वर्षे अनुभव
पद क्र.७: (i) IT/कॉम्पुटर सायन्स मध्ये पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) ०५/०३ वर्षे अनुभव
पद क्र.८: (i) अर्थशास्त्र / सांख्यिकी / फायनांस / बिजनेस पदवी/ पदव्युत्तर पदवी/MBA/PGDI/CA/ CS (ii) १० वर्षे अनुभव
पद क्र.९: (i) अर्थशास्त्र / सांख्यिकी / फायनांस / बिजनेस पदवी/ पदव्युत्तर पदवी (ii) ०५ वर्षे अनुभव
वयाची अट: ०१ ऑगस्ट २०२० रोजी ६२ वर्षापर्यंत,
फी/शुल्क: खुला(General)/OBC-८००/-रुपये, ( SC/ST/PwD - ५०/- रुपये)
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २३ ऑगस्ट २०२०
जाहिरात (Notification): येथे पहा
औपचारिक (Official) वेबसाईट : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.