Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[MIB] माहिती आणि प्रसारण मंत्रालय भरती - २०२०, [अंतिम तारीख: २४ ऑगस्ट २०२०]


माहिती आणि प्रसारण मंत्रालय भरती - २०२० 
[MIB] माहिती आणि प्रसारण मंत्रालय भरती - २०२०, अतिरिक्त प्रादेशिक अधिकारी पदासाठी ०८ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारी: २४ ऑगस्ट २०२०
जाहिरात क्र.: M-11011/5/2020-DO(FC)

पदाचे नाव आणि एकूण संख्या: ०८ जागा

 पद क्र. पदाचे नाव                                                                      पद संख्या
 १ अतिरिक्त प्रादेशिक अधिकारी ०८
  एकूण - ०८

शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि अनुभव  

नोकरी ठिकाण: मुंबई, चेन्नई, कोलकाता, तिरुअनंतपुरम, कटक, हैदराबाद, बंगळुरू व दिल्ली 

फी/ शुल्क: [फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: UNDER SECRETARY (FILMS), MINISTRY OF INFORMATION AND BROADCASTING, A-WING, SHASTRI BHAVAN, NEW DELHI-110001

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारी: २४ ऑगस्ट २०२०

औपचारिक(Official) वेबसाईट: येथे पहा

जाहिरात (Notification) व अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक पहा

Post a Comment

0 Comments