Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[INDIAN ARMY TGC] भारतीय सैन्य १३२वा टेक्निकल पदवीधर कोर्स जानेवारी २०२१, [अंतिम तारीख: २६ ऑगस्ट २०२०]

करिअर मराठी २०२०
[INDIAN ARMY TGC] भारतीय सैन्य पदवीधर कोर्स-२०२१
[INDIAN ARMY TGC] भारतीय सैन्य १३२वा टेक्निकल पदवीधर कोर्स जानेवारी २०२१ साठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: २६ ऑगस्ट २०२० 
जाहिरात क्र.:

पदाचे नाव आणि एकूण संख्या: ४० जागा

 पद क्र. पदाचे नाव                                                                      पद संख्या
 १ सिव्हिल  १०
 २ आर्किटेक्चर  ०१ 
 ३  मेकॅनिकल  ०३ 
 ४ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स ०४
 ५ कॉम्पुटर सायंस इंजिनीरिंग/ कॉम्पुटर टेक/ IT ०९
 ६ E&TC/ टेलिकम्युनिकेशन/E&C/
सॅटेलाईट कम्युनिकेशन /OPTO इलेक्ट्रॉनिक्स     
 ०६
 ७ एरोनॉटिकल/एव्हिओनिक्स  ०२
 ८ एरोस्पेस  ०१
 ९ न्युक्लिअर टेक्नॉलॉजी  ०१
 १० ऑटोमोबाईल   ०१
 ११ लेसर टेक्नॉलॉजी  ०१
 १२ इंडस्ट्रियल/ मॅनुफॅक्चरिंग  ०१
  एकूण - ४०


शैक्षणिक अर्हता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

वयाची अट: जन्म ०२ जानेवारी १९९४ ते ०१ जानेवारी २००१ दरम्यान.

फी/शुल्क: [फी नाही]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २६ ऑगस्ट २०२० (रात्रौ १२:०० वाजेपर्यंत)

औपचारिक (Officail) वेबसाईट पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments