Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[INDIAN ARMY TES] भारतीय सैन्य टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स-२०२१, [अंतिम तारीख: ०९ सप्टेंबर २०२०]

 करिअर मराठी २०२०

[INDIAN ARMY TES] भारतीय सैन्य टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स-२०२१
[INDIAN ARMY TES] भारतीय सैन्य १३२वा टेक्निकल एन्ट्री स्कीम कोर्स जानेवारी २०२१ साठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: ०९ सप्टेंबर २०२० 
जाहिरात क्र.:

कोर्सचे नाव आणि एकूण संख्या: ९० जागा

कोर्सचे नाव: १०+२ टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स ४४ - जानेवारी २०२१

शैक्षणिक अर्हता: ७०% गुणांसह १२वी उत्तीर्ण  (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित).

वयाची अट: जन्म ०२  जुलै २००१ ते ०१ जुलै २००४ दरम्यान.

फी/शुल्क: [फी नाही]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०९ सप्टेंबर २०२० (रात्रौ १२:०० वाजेपर्यंत)

औपचारिक (Officail) वेबसाईट पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments