इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली भरती-२०२०
[IITD] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली येथे विविध पदांच्या ४५ जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: २४ ऑगस्ट २०२०
पदाचे नाव व संख्या: ४५ जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | कनिष्ठ तांत्रिक अधीक्षक | ०२ |
२ | सहाय्यक सुरक्षा अधिकारी | ०१ |
३ | काळजीवाहू | ०१ |
४ | कनिष्ठ अधीक्षक | ०१ |
५ | वरिष्ठ मेकॅनिक/ वरिष्ठ लॅब असिस्टंट | ०२ |
६ | लायब्ररी माहिती सहाय्यक | ०४ |
७ | वरिष्ठ लॅब असिस्टंट | ०१ |
८ | वरिष्ठ लॅब असिस्टंट | ०२ |
९ | वरिष्ठ लॅब असिस्टंट | ०३ |
१० | वरिष्ठ लॅब असिस्टंट | ०३ |
११ | वरिष्ठ लॅब असिस्टंट | ०१ |
१२ | वरिष्ठ लॅब असिस्टंट | ०१ |
१३ | वरिष्ठ लॅब असिस्टंट | ०१ |
१४ | वरिष्ठ लॅब असिस्टंट | ०६ |
१५ | वरिष्ठ लॅब असिस्टंट | ०३ |
१६ | वरिष्ठ लॅब असिस्टंट | ०७ |
१७ | कनिष्ठ सहाय्यक (अकाउंट) | ०६ |
एकूण - | ४५ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१: मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह M.Sc./B.E./B.Tech (Computer Science) पदवी सह ०१ वर्षे अनुभव किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह B.Sc. (computer Science) पदवी सह ०३ वर्षे अनुभव किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह डिप्लोमा (computer Science) सह ०४ वर्षे अनुभव आणि संगणक अनुभव.
पद क्र.२: मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी सह ०५ वर्षे अनुभव आणि NCC व संगणक अनुभव.
पद क्र.३: मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह हॉटेल मॅनेजमेंट पदवी सह ०५ वर्षे अनुभव व संगणक अनुभव.
पद क्र.४: मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी/पदव्युत्तर पदवी सह PG डिप्लोमा पत्रकारिता मध्ये सह ०१/०३ वर्षे अनुभव आणि संगणक अनुभव.
पद क्र.५: मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह M.Sc./B.E./B.Tech (Computer Science) पदवी सह ०१ वर्षे अनुभव किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह B.Sc. (computer Science) पदवी सह ०३ वर्षे अनुभव किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह डिप्लोमा (computer Science) सह ०४ वर्षे अनुभव आणि संगणक अनुभव.
पद क्र.६: मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह M.Lib.Sc./MA पदवी सह ०१ वर्षे अनुभव आणि संगणक अनुभव.
पद क्र.७: मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह BCA पदवी सह ०५ वर्षे अनुभव व संगणक अनुभव.
पद क्र.८: मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह Mechanical/ Production/ Automobiles/ Electrical & Electronics
Engineering डिप्लोमा सह ०३ वर्षे अनुभव आणि संगणक अनुभव
पद क्र.९: मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह Mechanical, Aerospace, Production & Industrial,
Mining, Chemical, Mechatronics, Materials पदवी सह ०२ वर्षे अनुभव आणि संगणक अनुभव
पद क्र.१०: मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह M.Sc./B.E./B.Tech (Applied Science) पदवी सह ०२ वर्षे अनुभव आणि संगणक अनुभव
पद क्र.११: मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% गुणांसह M.Sc./MCA/BCA/B.Sc./B.E./B.Tech (Computer Science) पदव्युत्तर पदवी/पदवी/डिप्लोमा सह ०१/०२/०३ वर्षे अनुभव आणि संगणक अनुभव.
पद क्र.१२: मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह M.Sc.(Physics/ Applied Physics/ Electronics)/B.E./B.Tech (Electronics/ Instrumentation) पदव्युत्तर पदवी/पदवी/डिप्लोमा सह ०१/०२/०३ वर्षे अनुभव आणि संगणक अनुभव
पद क्र.१३: मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह M.Sc./M.Tech/B.E./B.Tech (Mechanical/ Civil/ Aeronautical/
Aerospace Engineering) पदव्युत्तर पदवी/पदवी/डिप्लोमा सह ०१/०२/०३ वर्षे अनुभव आणि संगणक अनुभव
पद क्र.१४: मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह Fine Arts/ Design/ Architecture/ Technology/ Engineering पदवी/डिप्लोमा सह ०१/०४ वर्षे अनुभव आणि संगणक अनुभव
पद क्र.१५: मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह M.Sc./M.Tech/B.Sc./B.E./B.Tech (Computer Science/ Computer Applications) पदव्युत्तर पदवी/पदवी/डिप्लोमा सह ०१/०२/०३ वर्षे अनुभव आणि संगणक अनुभव
पद क्र.१६: मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह M.Sc./M.Tech/B.Sc./B.E./B.Tech ((Physics/ Optics/ Optical Engineering/ Opto-Mechanical/ Laser
Technology or allied areas of optics) पदव्युत्तर पदवी/पदवी/डिप्लोमा सह ०१/०२/०३ वर्षे अनुभव आणि संगणक अनुभव
पद क्र.१७: मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५५% गुणांसह B.Com. पदवी सह Tally, Pay Roll Accounting, e-TDS अनुभव आणि टायपिंग इंग्रजी व हिंदी ४० w.p.m. / ३५ w.p.m. व संगणक अनुभव.
वयाची अट: ०१ सप्टेंबर २०२० रोजी, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट]
पद क्र.०१ ते ०४: ३५ वर्षांपर्यंत
पद क्र.०५ ते १६: ३० वर्षांपर्यंत
पद क्र. १७: २७ वर्षांपर्यंत
फी/शुल्क: General/OBC: २००/- रुपये, [SC/ST/PwD/महिला:फी नाही]
नोकरीचे ठिकाण: दिल्ली
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २४ ऑगस्ट २०२०
जाहिरात (Notification): येथे पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.