भारतीय वानिकी अनुसंधान आणि परिषद भरती
[ICFRE] भारतीय वानिकी अनुसंधान आणि परिषद भरती - २०२०, विविध पदासाठी ०५ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२०
पदाचे नाव आणि एकूण संख्या: ०५ जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | स्टोअर किपर | ०१ |
२ | फॉरेस्ट गार्ड | ०१ |
३ | तंत्रज्ञ | ०२ |
४ | ड्राइव्हर | ०१ |
एकूण - | ०५ |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.१: (i) १२वी उत्तीर्ण.
पद क्र.२: (i) १२वी उत्तीर्ण सायंस मध्ये
पद क्र.३: (i) १२वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिशिअन / प्लम्बिंग मध्ये ITI
पद क्र.४: (i) १०वी उत्तीर्ण सह चार चाकी वाहन परवाना सह अनुभव
वयाची अट: १५ सप्टेंबर २०२० रोजी, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट]
पद क्र.१ : १८ ते २७ वर्षे
पद क्र.२ : १८ ते २७ वर्षे
पद क्र.३ : १८ ते ३० वर्षे
पद क्र.४ : १८ ते ३० वर्षे
नोकरी ठिकाण: जोरहत
फी/ शुल्क: General/OBC/EWS/SC/ST: ३००/- रुपये
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२०
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) पाहाण्यासाठी व अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.