Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[IBPS] इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक निवड - २०२०, [अंतिम तारीख: २६ ऑगस्ट २०२०]



इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक निवड - २०२० 
[IBPS] इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक निवड - २०२०, प्रोबेशनरी अधिकारी पदासाठी ४३३६ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारी: २६ ऑगस्ट २०२०
जाहिरात क्र.:

पदाचे नाव आणि एकूण संख्या: ४३३६ जागा

 पद क्र. पदाचे नाव                                                                      पद संख्या
 १ प्रोबेशनरी अधिकारी-मॅनेजमेंट ट्रेनी  ४३३६
  एकूण - ४३३६

शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी किंवा समतुल्य  

वयाची अट: ०१ ऑगस्ट २०२० रोजी, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट]

फी/ शुल्क: General/OBC:७५०/- रुपये, [SC/ST/PwD: १७५/- रुपये]

नोकरीचे ठिकाण :  संपूर्ण भारत 

परीक्षेची तारीख: 

पूर्व परीक्षा: ०३, १० आणि ११ ऑक्टोबर २०२०

मुख्य परीक्षा: २८ नोव्हेंबर २०२० 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारी: २६ ऑगस्ट २०२०

औपचारिक(Official) वेबसाईट: येथे पहा

जाहिरात (Notification): येथे क्लिक पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक पहा

Post a Comment

0 Comments