पदाचे नाव आणि एकूण संख्या: १६४ जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | इलेक्ट्रिशिअन | २० |
२ | फिटर | ४० |
३ | मशिनिस्ट | १६ |
४ | वेल्डर | ४० |
५ | COPA | ४८ |
एकूण - | १६४ |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.३: (i) १०वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
पद क्र.४: (i) ०८वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर)
पद क्र.५: (i) १०वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
नोकरी ठिकाण: रांची (झारखंड)
फी/ शुल्क: General/OBC(NCL)/EWS: ७५०/- रुपये, [SC/ST/PWD: फी नाही]
अर्ज कसा करावा: जाहिरातीतील विहित नमुन्यातील भरलेला अर्ज, इतर परिपूर्ण माहिती व आवश्यक दस्ताऐवज,कागदपत्रे तयार करुन ‘SDGM/Principal, HEC Training Institute (HTI), Plant Plaza Road, Dhurwa, Ranchi-834004 (Jharkhand)’ या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: SDGM/Principal, HEC Training Institute (HTI), Plant Plaza Road, Dhurwa, Ranchi-834004 (Jharkhand)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २९ ऑगस्ट २०२० (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट: येथे पहा
अर्जासाठी चलन: येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
जाहिरात (Notification): येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.