Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[GATE] अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी २०२१, [अंतिम तारीख: ३० सप्टेंबर २०२०]

 करिअर मराठी २०२०




[GATE] अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी २०२१
[GATE] अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी २०२१ साठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: ३० सप्टेंबर २०२० 
जाहिरात क्र.:

परीक्षेचे नाव : अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी GATE 2021

शैक्षणिक अर्हता: 
B.E./B.Tech./ B.Pharm./Pharm. D./B.Sc. (Research)/B.S./M.B.B.S. M. Sc./M.A./MCA/M.E./M.Tech./Int. M.Sc./ Int. B.S.-M.S.

वयाची अट: किमान १४ वर्षे 

फी/शुल्क: 
३० सप्टेंबर २०२० किंवा त्यापूर्वी: General/OBC(NCL): १५००/- रुपये,  [SC/ST/PwD/ महिला: ७००/- रुपये]
३० ऑक्टोबर २०२० पासून: General/OBC(NCL): २०००/- रुपये,  [SC/ST/PwD/ महिला: १२५०/- रुपये]

प्रवेशपत्र: ०८ जानेवारी २०२१

परीक्षा: ०५, ०६, ०७, १२, १३ आणि १४ फेब्रुवारी २०२१

निकाल: २२ मार्च २०२१

अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० सप्टेंबर २०२०

औपचारिक (Official) वेबसाईट पाहण्यासाठी: येथे क्लिक करा 

जाहिरात माहिती पुस्तिका: येथे पहा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा [सुरुवात १४ सप्टेंबर २०२०]


Post a Comment

0 Comments