वन संशोधन संस्था भरती - २०२०
[FRI] वन संशोधन संस्था भरती - २०२०, विविध पदासाठी १०७ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: १५ सप्टेंबर २०२०
पदाचे नाव आणि एकूण संख्या: १०७ जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | लायब्ररी इन्फॉर्मेशन असिस्टंट | ०१ |
२ | टेक्निकल असिस्टंट | ६२ |
३ | स्टेनो ग्रेड-II | ०४ |
४ | मल्टी टास्किंग स्टाफ | ४० |
एकूण - | १०७ |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.१: लायब्ररी सायन्स पदवी.
पद क्र.२: वनस्पतिशास्त्र / प्राणीशास्त्र / वनीकरण / पर्यावरण / पर्यावरणशास्त्र / जैव तंत्रज्ञान / आनुवंशिकीशास्त्र / मायक्रो-बायोलॉजी / भूविज्ञान / जैव-रसायनशास्त्र / भौतिकशास्त्र / एप्लाइड-फिजिक्स / मटेरियल सायन्स / इंस्ट्रुमेंटेशन / रसायनशास्त्र / गणित / सांख्यिकी / जैव-माहिती / भौगोलिक माहिती पदवी. किंवा BSc. (कॉम्पुटर सायन्स/IT/इंस्ट्रुमेंटेशन) किंवा कॉम्पुटर सायन्स/IT/इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+कॉम्पुटर सायन्स/IT/इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.३: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी/हिंदी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. (iii) कॉम्पुटर ऍप्लिकेशन सर्टिफिकेट कोर्स- टायपिंग गति प्रत्येक शब्द करीता 05 की डिप्रेशन.
पद क्र.४: १०वी उत्तीर्ण
वयाची अट: १५ सप्टेंबर २०२० रोजी, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट]
पद क्र.१ : १८ ते २७ वर्षे
पद क्र.२ ते ३ : २१ ते ३० वर्षे
पद क्र.४ : १८ ते २७ वर्षे
नोकरी ठिकाण: देहरादून
फी/ शुल्क: General/OBC/EWS: ७००/- रुपये, [SC/ST/PwD: ३००/- रुपये]
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १५ सप्टेंबर २०२०
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) पाहाण्यासाठी:
येथे क्लिक कराऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.