इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती - २०२०
[ECIL] इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती - २०२०, विविध पदासाठी २४ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: १८ ऑगस्ट २०२० [०२:०० PM]
पदाचे नाव व जागेची संख्या: २४ जागा
पद क्र. | पदाचे नाव | जागेची संख्या |
१ | टेक्निकल ऑफिसर (Cat‐1) | ०२ |
२ | टेक्निकल ऑफिसर (Cat‐2) | ०३ |
३ | टेक्निकल ऑफिसर (Cat‐3) | ०३ |
४ | सायंटिफिक असिस्टंट-A (Cat‐1) | ०६ |
५ | सायंटिफिक असिस्टंट-A (Cat‐2) | ०२ |
६ | टेक्निकल असिस्टंट/सायंटिफिक असिस्टंट | ०१ |
७ | ज्युनियर आर्टिसन | ०७ |
एकूण जागा | २४ |
शैक्षणिक अर्हता: [General/OBC: 60% गुण, SC/ST: 50% गुण]
पद क्र.१: (i) इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्पुटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी. (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.२: (i) इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी. (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.३: (i) इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी. (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.४: (i) इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.५: (i) इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.६: इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन किंवा कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा. किंवा B.Sc. (गणित/भौतिकशास्त्र/कॉम्पुटर/इलेक्ट्रॉनिक्स)
पद क्र.७: (i) ITI (इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्पुटर/इंस्ट्रुमेंटेशन/रेडिओ & TV) (ii) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट: ३१ जुलै २०२० रोजी, [OBC: 03 वर्षे सूट, SC/ST: 05 वर्षे सूट]
पद क्र.१ ते ३: ३० वर्षांपर्यंत.पद क्र.४ ते ७: २५ वर्षांपर्यंत.
फी/शुल्क: ( शुल्क लागू नाही)
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
अंतिम तारीख: १८ ऑगस्ट २०२० [०२:०० PM]
औपचारिक (Official) वेबसाईट: येथे पहा
जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.