Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[C-DAC] प्रगत संगणक विकास केंद्र येथे सहाय्यक अभियंता पदाच्या जागांसाठी, [अंतिम तारीख: उपलब्ध नाही.]

 करिअर मराठी २०२०


प्रगत संगणक विकास केंद्र
[C-DAC] प्रगत संगणक विकास केंद्र येथे सहाय्यक अभियंता पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
अंतिम तारीख: उपलब्ध नाही.
जाहिरात क्र.: C-DAC Adjunct Engineer (CAE) Scheme

पदाचे नाव: सहाय्यक अभियंता  

जागेची संख्या: १ जागा 

शैक्षणिक अर्हता:
i ) प्रथम श्रेणीत संबंधित शाखेतील बी.ई./ बी.टेक./एम.ई./एम.टेक.(कॉम्पुटर/IT/इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल) किंवा MCA किंवा विज्ञानातील प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य 
ii ) ०८ ते १४ वर्षाचा अनुभव संबंधित क्षेत्रात 

वयाची अट: ५८ वर्षापर्यंत 

नोकरी ठिकाण: पुणे, दिल्ली आणि नोएडा
                        
फी/शुल्क: (शुल्क लागू नाही)
 
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख: उपलब्ध नाही.

जाहिरात (Notification): येथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments