[BEL] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
[BEL] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे विविध पदांसाठी १८ जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:
अंतिम तारीख: १५ सप्टेंबर २०२०
पदाचे नाव आणि एकूण संख्या: १८ जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | ट्रेनी इंजिनिअर-I | ०९ |
२ | ट्रेनी ऑफिसर-I | ०६ |
३ | प्रोजेक्ट इंजिनिअर-I | ०२ |
४ | प्रोजेक्ट ऑफिसर-I | ०१ |
एकूण - | १८ |
शैक्षणिक अर्हता:
पद क्र.१: (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/सिव्हिल) (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.२: (i) MBA (फायनांस) (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.३: (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल) (ii) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.४: (i) MBA / MSW (ii) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.२: (i) MBA (फायनांस) (ii) ०१ वर्ष अनुभव
पद क्र.३: (i) BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल) (ii) ०२ वर्षे अनुभव
पद क्र.४: (i) MBA / MSW (ii) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट: ०१ ऑगस्ट २०२० रोजी, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट].
पद क्र.१ आणि २: १८ ते २५ वर्षे
पद क्र.३ आणि ४: १८ ते २८ वर्षे
पद क्र.३ आणि ४: १८ ते २८ वर्षे
फी/शुल्क: [फी नाही]
नोकरीचे ठिकाण: पुणे
अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल): contengr-1@bel.co.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Sr. Dy. General Manager (HR&A), Bharat Electronics Limited, N.D.A. Road, Pashan, Pune-411021
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १५ सप्टेंबर २०२०
औपचारिक (Officail) वेबसाईट पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा
0 Comments
If you have any career related questions, Please ask us.