Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

[BEL] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अँप्रेन्टिस पदासाठी १०० जागांसाठी भरती-२०२०, [अंतिम तारीख: १० ऑगस्ट २०२०]

करिअर मराठी २०२०

[BEL] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
[BEL] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अँप्रेन्टिस पदासाठी १०० जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे: 
अंतिम तारीख: १० ऑगस्ट २०२० 
जाहिरात क्र.:

पदाचे नाव आणि एकूण संख्या: १०० जागा

 पद क्र. पदाचे नाव                                                                      पद संख्या
 १ मेकॅनिकल  २९
 २ कॉम्पुटर सायंस १५
 ३  मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट/ सेक्रेटेरिअल प्रॅक्टिस  १० 
 ४ इलेक्ट्रॉनिक्स ३२
 ५ इलेक्ट्रिकल ०८
 ६ सिव्हिल      ०६
  एकूण - १००


शैक्षणिक अर्हता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवीका (डिप्लोमा).

वयाची अट: ३० ऑक्टोबर २०२० रोजी २३ वर्षांपर्यंत, [OBC: ०३ वर्षे सूट, SC/ST: ०५ वर्षे सूट].

फी/शुल्क: [फी नाही]

नोकरीचे ठिकाण: गाझियाबाद 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १० ऑगस्ट २०२०

औपचारिक (Officail) वेबसाईट पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा 

Post a Comment

0 Comments